Aarti Pandurangachi
उत्तरा केळकर, रविंद्र साठे
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
देवा वाट मी पाहें
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे माझा मायबाप
माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा
विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी
जीवें भावें ओवाळी
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now