Aali Aali Ho Gondhalala Aai

महेश हिरेमठ

जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं उधं उधं उधं आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी आहा बसायला नव्हती घरात साधी घोंगडी आहा गुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई खुशीनं तेलाचा दिवा मी आता लाविला आहा निवद देवीला भाजीभाकरी दावला आहा आवडीनं गुळपाणी प्याली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई भवानी मी तुझा भक्‍त खरा भवानी मी तुझा भक्‍त खरा भवानी मी तुझा भक्‍त खरा भुत्या जोगती नाचनाचती भक्तीची परडी सांभळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा अग ज्ञानरसाचा झरा कवडीच्या माळा घालुनी गळा कवडीच्या माळा घालुनी गळा मागू जोगवा खरा मागू जोगवा खरा अगं येळेला धावुनी आली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधं ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs