Sanga Mukund Kuni

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

आ आ आ सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ आ सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ आ आ आ आ आ आ आ रासक्रीडा करिता वनमाळी हो ओ ओ रासक्रीडा करिता वनमाळी हो सखे होतो आम्ही विषयविचारी सखे होतो आम्ही विषयविचारी टाकुनी गेला तो गिरिधारी टाकुनी गेला तो गिरिधारी कुठे गुंतून बाई हा राहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ आ आ आ आ आ गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे वियोग अम्हांलागी तुझा ना साहे वियोग अम्हांलागी तुझा ना साहे भावबळे वनिता व्रजाच्या हो भावबळे वनिता व्रजाच्या हो बोलावुनी सुताप्रती नंदजीच्या बोलावुनी सुताप्रती नंदजीच्या प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या हा आ म्हणे होनाजी हा म्हणे होनाजी हा आ म्हणे होनाजी हा आ आ म्हणे होनाजी हा म्हणे होनाजी हा आ आ म्हणे होनाजी हा देह हा वाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ आ सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ आ

Written by: HONAJI BALA, VASANT SHANTARAM DESAILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs