Nighalo Gheun Dattachi Palakhi

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदनासारखी झुळूक कोवळी चंदनासारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सातजन्मांची ही लाभली पुण्याई सातजन्मांची ही लाभली पुण्याई सातजन्मांची ही लाभली पुण्याई आ आ आ आ आ आ आ आ आ सातजन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती पहाटेसारखी शांत माया मूर्ती पहाटेसारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाट वळणाची जिवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जिवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळियांत गंगा जाहली बोलकी डोळियांत गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs