Gomu Maherla

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

रे नाखवा रे नाखवा(इति रे) गोमू माहेरला जाते गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळी निळी खाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवीहिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा कि ताटवा हिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हय्या हो हय्या हो हय्या हो हय्या हो कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळूनी मापवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हय्या हो हय्या हो हय्या हो हय्या हो सोडून दे रे खोड्या साऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळ वाऱ्या शीर रे शिडात अवखळ वाऱ्या शीर रे शिडात अवखळ वाऱ्या जनी धरणीला गलबत टेकवा जनी धरणीला गलबत टेकवा हिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा ह नाखवा रे (हय्या हो हय्या हो) नाखवा (हय्या हो हय्या हो) नाखवा रे (हय्या हो हय्या हो) नाखवा रे (हय्या हो हय्या हो) नाखवा रे (हय्या हो हय्या हो) (हय्या हो हय्या हो हय्या हो हय्या हो)

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs