Saundaryachi Khaan

महेंद्र कपूर

सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा पाहिली आम्ही पहिल्यांदा नयनांमधला बाण लागला हाय लागला लागला आम्हां पहिल्यांदा लागला आम्हां पहिल्यांदा वाटते परंतु सांगाया ना जुळे डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे बोलल्या वाचुनी गुज तुम्हाला कळे शब्द मधाचे ठिबकू द्यात ना ठिबकू द्या कानी पहिल्यांदा ठिबकू द्या कानी पहिल्यांदा सौंदर्याची खाण पाहिली प प प प प प हा रंग गोड का गालावरची खळी पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी उपजली उगीचच मनात आशा खुळी घायाळाची गती समजली समजली आम्हां पहिल्यांदा समजली आम्हां पहिल्यांदा सौंदर्याची ख ख ख ख ख या आधी आम्हां माहीत नव्हती प्रीती परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती कधी दोन मनांची जुळून येतील नाती नकळत चेटुक होय अम्हांवर अम्हांवर असले पहिल्यांदा अम्हांवर असले पहिल्यांदा सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली पहिल्यांदा पाहिली आम्ही पहिल्यांदा

Written by: Bal Palsule, G D MadgulkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs