Apsara Swargatun Aali

महेंद्र कपूर

इंद्रधनूच्या कमानीतुनी इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली अवतरली खाली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली पदन्यास हे झंकाराचे, कोरीव लेणे शृंगाराचे पदन्यास हे झंकाराचे, कोरीव लेणे शृंगाराचे जणू सांज ही रवीकिरणांच्या तेजाने न्हाली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली जलवंतीच्या निळ्या दर्पणी, न्याहाळसी का तनू देखणी जलवंतीच्या निळ्या दर्पणी, न्याहाळसी का तनू देखणी नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली अनेक रूपी अनेक रंगी हासलीस तू सखे शुभांगी अनेक रूपी अनेक रंगी हासलीस तू सखे शुभांगी स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली

Written by: BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs