Madhu Ithe An Chandra Tithe

महेंद्र कपूर, Asha Bhosale

मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन् अगणित तारे एक चंद्र अन् अगणित तारे दो हृदयावर किती पहारे हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात माहेराला सोडुन फसले नशिबी आले सासर असले ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात संसारा सुरवात अजब ही मधुचंद्राची रात मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात किती पाहुणे किती निमंत्रित किती पाहुणे किती निमंत्रित जमले सारे एका पंक्तीत अशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात वाऱ्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

Written by: G D Madgulkar, N DuttaLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs