Abol Jhalis Ka

महेंद्र कपूर

अबोल झालीस का साजणी अबोल झालीस का साजणी आज जिवांची जुळली गाणी आज जिवांची जुळली गाणी अबोल झालीस का साजणी मुक्या कळीला शिवे पाखरू नकोस आता सुगंध चोरू मुक्या कळीला शिवे पाखरू नकोस आता सुगंध चोरू पहा मजकडे उघड पापणी साजणी अबोल झालीस का साजणी बाग धुंडिली मी तुजसाठी लाभलीस मज सखे शेवटी बाग धुंडिली मी तुजसाठी लाभलीस मज सखे शेवटी हास मोकळे गे मधुराणी साजणी अबोल झालीस का साजणी आज जिवांची जुळली गाणी अबोल झालीस का साजणी दास तुझा मी नव्हे सोबती गुंगत राहिन तुझ्याभोवती दास तुझा मी नव्हे सोबती गुंगत राहिन तुझ्याभोवती तहान तू मज तूचि पाणी साजणी अबोल झालीस का साजणी सांगना अबोल झालीस का साजणी

Written by: G D Madgulkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs