Vat Sampata Sampena

जयवंत कुलकर्णी

वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना कुठे आलो असा कसा कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना वाट संपता संपेना लांब लांब उंच घाट वाट वाकडीतोकडी दूर दूर अंधारात दूर दूर अंधारात एक दिसते झोपडी एक दिसते झोपडी सूर येती अंधारती अंधारती कुणी गीतही म्हणेना कुणी गीतही म्हणेना कुठे आलो असा कसा कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना वाट संपता संपेना दिसे प्रकाश अंधुक नभी तार्‍यांचा कंदील अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंझिल आकाशात रात्र फुले रात्र फुले चंद्र काहीच ऐकेना चंद्र काहीच ऐकेना कुठे आलो असा कसा कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना हं हं हं हं

Written by: DEVKINANDAN SARASWAT, DUTTA DAVJEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs