Lovestory

Shruti Athavale, जसराज जोशी

गार गार थिएटरात interval झाला तिथेच आपल्या story चा पहिला scene आला Popcorn च्या गर्दीत झाली अशी धडक डोळ्यांमधून काळजात घुसली तडक हसून मला म्हणाली would you like a bite मनात म्हणालो वेडे हे तर हे तर love at first site माझी story sweet वाली cute वाली love story ह्याची story hit वाली कित्ती भारी love story पॉम पॉम पॉम transition सुदैवाने boyfriend निघाला possessive हि म्हणे तू aggressive पण आपण करत राहिलो defensive Possessive aggressive defensive हळू हळू sharing झालं Sharing चा caring झालं caring झालं च daringझाला आणि मग daringचं आणि मग daring चं मला वाटलं आता होईल खरी सुरवात तेवढ्यात तिला offer आली परदेशात विचारलं हे नाही तिनं घेतला decision मी हि म्हटलं आपण नको व्हायला दुसरा option ती गेली निघून कायमची ताटातूट Sad song violin सगळं एक साथ दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत अनेक दिवस आठवणीत picture पहिले जाऊन Popcorn च्या counter पाशी राहिलो उभा राहिलो कुकडुकु १४ फेब्रुवारी happy birthday माझा Exactly १२ वाजता Massage आला तिचा राहवत नाही सतत विचार तुझा तुझा तुझ्या विना वेळ जात नाही माझा तुझं हसणं हवय तुझं रुसणं हवाय तू नसलास तरी एकमेकांचा असणं हवय नुसतं text वाचूनही डोळ्यातून पाणी आलं मग international call चा मोठ्ठ bill आलं अरे गाढवांनो इथे झाली complete आमची story twist वाली turn वाली love story ह्यांची story कित्ती भारी hit वाली love story हो माझी love story हो आमची love story

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store