Are Krishna

Shruti Athavale, अवधूत गांधी

हे चुकलिया माये हो चुकलिया माये, बाळ हुरहुरु पाहे जीवना वेगळी मासोळी हे चुकलिया माये बाळ हुरहुरु पाहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी रे तैसा तू का तळमळी अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना मनरंजन मोहना हे कन्या सासुऱ्यासी जाये हे कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना हो मन दूर काठाशी हो मन दूर काठाशी, अन खोल पाण्याशी मन दूर काठाशी, अन खोल पाण्याशी लपून तळाशी, हसून स्वतःशी, करून मिजाशी दुरून खुणावे तू जा नवख्या देशी तू जा नवख्या देशी तू जा नवख्या देशी हो हसल्या भाळी, रेघोट्याही रुसल्या काही, तळहातीही कोरी पाटी, कोऱ्या भेटी गेल्या दिशा दाही उधळोनी अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store