Jagude Hi Preet
जसराज जोशी, साधना सरगम
हा आ आ आ आ आ आ आ आ हा आ आ आ आ
हे हे हे हे तुझ्या विना सुना तुझी मी बावरा एक ना
तुझ्या विना सुना तुझा मी बावरा ऐक ना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगून मी पुन्हा तुला वाहीन जन्म सारा
तुझ्या सुखात भरलेला माझा सुखी किनारा
कधी आतुर वळणावर थांबून मी जरा सी
तुझ्या मिठीतला पालव माझ्या मणी दिलासा
कधी हिंदोळा गोड शहरा
हि माया अन गार जिव्हाळा
हो मनाच्या रे स्पंदना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा थांब ना जरा
ओ ओ हा हा ध्यास तुजा चाहूल तुझी
श्वासात स्पंदनात शिवार तू आभाळ तू
ह्या भाबड्या मनात ओ ओ
ध्यास तुजा चाहूल तुझी
श्वासात स्पंदनात शिवार तू आभाळ तू
ह्या भाबड्या मनाच
मिटुनी डोळे तुला पाहत्तो (आ आ)
सद् जीवाची तुला घालतो (आ आ)
मिठीतला तू चांदना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा (आ आ)
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा (आ आ)
थांब ना जरा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now