Aapla Romance

Shruti Athvle, जसराज जोशी

चल पाण्या सारखा सांडू दे जरा हा romance चाल वाऱ्या सारखा वाहू दे जरा हा romance जरा इथे जरा तिथे जरा जरा फुलू दे हा romance तुझा मी माझी तू तुझी मी माझा तू जरा असा जरा तसा हवेत साऱ्या भरू दे romance Hey I am there for you forever कटवुन साऱ्या जगाला आपला romance नवा नवा चालू झाला आपला romance हुरहूर लावी जीवाला आपला romance दूर दूर जाण्या निघाला आपला romance तूच सांग जरा येई कसा नवा हा रंग रोज रोज दिवसाला तूच सांग जरा भेटूनही लगेच भेटी ची ओढ का मनाला तूच सांग जरा वेळ कसा कमीच वाटे रोज बोलताना तूच सांग जरा वाट कशी नवी वाट हि चालताना जरा खुळा जरा भोळा जरा जरा लाजू दे हा romance तसाच हा वाटू दे हवासा जरा असा जरा तास हवेत हा भरू दे romance जरा जरा जरा जरा हा वाटू दे नवा सा कटवुन साऱ्या जगाला आपला romance नवा नवा चालू झाला आपला romance हुरहूर लावी जीवाला आपला romance दूर दूर जाण्या निघाला आपला romance तूच सांग जरा कसा जाई उगाच तोल हा सरळ चालताना तूच सांग जरा कसे येई मधेच हसू हे सरळ बोलताना तूच सांग जरा कसे कोणी दिसत नाही समोर असताना तूच सांग जरा कशी तूच मला दिसतेस समोर नसताना जरा खुळा जरा भोळा जरा जरा लाजू दे हा romance तसाच हा वाटू दे हवासा जरा असा जरा तास हवेत हा भरू दे romance जरा जरा जरा जरा हा वाटू दे नवा सा कटवुन साऱ्या जगाला आपला romance नवा नवा चालू झाला आपला romance हुरहूर लावी जीवाला आपला romance दूर दूर जाण्या निघाला आपला romance कटवुन साऱ्या जगाला आपला romance नवा नवा चालू झाला आपला romance हुरहूर लावी जीवाला आपला romance दूर दूर जाण्या निघाला आपला romance चाल वाऱ्या सारखा वाहू दे जरा हा romance

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store