Maina

जसराज जोशी

झालीया जीवाची सुमार दैना पिंजऱ्यातून दूर झाली मैना झालीया जीवाची सुमार दैना पिंजऱ्यातून दूर झाली मैना सपनाच्या पल्याड असला ओ दिस सपनाच्या पल्याड उरफाट उनाड कार धावती हात नाही ते होताय ली ग्वाड दिस लावते जीवाला भैताड उगा गुंतायला जीव तुटायला उगा गुंतायला जीव तुटायला कळवा उगा ह्यो झाला हे हे हे हे हे हे हे झालीया जीवाची सुमार दैना पिंजऱ्यातून दूर झाली मैना झालीया जीवाची सुमार दैना पिंजऱ्यातून दूर झाली मैना उगाच येडं भिरभिरत कुणाच्या पायी तळमळत उगाच येडं भिरभिरत कुणाच्या पायी तळमळत उजाड झाल्या रातीला मुक्या मनाच्या मातीला अर उजाड झाल्या रातीला हा मुक्या मनाच्या मातीला काई कळ कशानं झालं काजळली रात खुली ये मोहाच्या या मैनेला उजाड केल या जीन ए तिच्या नादान ह्यो हा जीव बेभान ह्यो तिच्या नादान ह्यो जीव बेभान ह्यो हरपून भान झाला सपनाच्या पल्याड हे सपनाच्या पल्याड असला ओ दिस सपनाच्या पल्याड उरफाट उनाड कार धावती हात नही ते होताया लय ग्वाड दिस लावते जीवाला भैताड जीव गुंतायला उगा तुटायला उगा गुंतायला जीव तुटायला कालवा उगा ह्यो झाला

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs