Too Raja An Mee Rani

Asha Bhosale, महेंद्र कपूर

आ आ आ आ आ गळ्यात घालुनी गळा गळ्यात घालुनी गळा गाउया प्रीतीची गाणी तू राजा अन्‌ मी राणी मी राजा अन्‌ तू राणी गळ्यात घालुनी गळा गाउया प्रीतीची गाणी तू राजा अन्‌ मी राणी मी राजा अन्‌ तू राणी चल बिलगुनी चालू अधांतरी या डोंगर माथ्यावरती चल बिलगुनी चालू अधांतरी या डोंगर माथ्यावरती हे निळेनिळे आभाळ येईल तुझ्या न्‌ माझ्या हाती कसे उरावे भान मला तू मिठीत ग साजणी तू राजा अन्‌ मी राणी मी राजा अन्‌ तू राणी सूर बिलगले तुझ्या सुरांना राहू रे मी कशी एकटी सूर बिलगले तुझ्या सुरांना राहू रे मी कशी एकटी मी तुझ्या रूपातच रे एकरूप झाले शेवटी तू माझा अनुराग तुझी मी अनुरागी रागिणी मी राजा अन्‌ तू राणी तू राजा अन्‌ मी राणी

Written by: Rajesh Mazumder, Vasant DesaiLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs