Dhaga Dhaga Akhand Vinuya

Asha Bhosale

धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा अखंड विणूया अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे विश्वंभर तो विणकर पहिला विश्वंभर तो विणकर पहिला कार्यारंभी नित्य स्मरूया नित्य स्मरूया धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा अखंड विणूया करचरणांच्या मागावरती मनामनांचे तंतू टाका करचरणांच्या मागावरती मनामनांचे तंतू टाका फेकुन शेला अंगावरती अर्धीउघडी लाज राखा बंधुत्वाचा फिरवित चरखा बंधुत्वाचा फिरवित चरखा एकत्वाचे सूत्र धरूया सूत्र धरूया धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा अखंड विणूया

Written by: P Savalaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs