Pandharinatha Zadkari Aata

Asha Bhosale

पंढरीनाथा झडकरी आता पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला,विनविते रखुमाई विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला पंढरीनाथा झडकरी आता ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरि तुकयाचा ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरि तुकयाचा याच मंदिरी आलो आपण याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा भक्त थोर ते गेले निघुनी गेला महिमा तव नामाचा विक्रय चाले देवपणाचा रहायचे मग इथे कशाला पंढरीनाथा झडकरी आता धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा भाविक भोंदू पूजक म्हणती भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला कलंक अपुल्या महानतेला बघवेना हो रखुमाईला यायचे तर लवकर बोला ना तर द्या हो निरोप मजला पंढरीनाथा झडकरी आता पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला,विनविते रखुमाई विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला

Written by: P Savalaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs