Kashi Jhokath Chalali

Asha Bhosale

लाला लाला लाला लालालाला ला लाला लाला लाला लालालाला ला आ आ आ आ ओ ओ ओ ओ आ आ कशी झोकात चालली कोळ्याची पोर कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर जशी चवथीच्या चंद्राची कोर फेसाळ दर्याचं पाणी खारं पाणी खारंपाणी खारं पिसाट पिऊनी तुफान वारं तुफान वारं तुफान वारं उरात हिरव्या भरलं हो सारं ओभरतीच्या ज्वानीला ओ ओ ओ भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर कशी झोकात कशी झोकात कशी झोकात हो कशी झोकात हो कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर टाकून टाकशील किती रं जाळी मेघाची सावली कुणाला घावली कुणाला घावली कुणाला घावली वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली वाटेला बांग दिली हो हो हो हो वाटेला बांग दिली हिच्या समोर कशी झोकात कशी झोकात कशी झोकात हो कशी झोकात हो कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर जशी चवथीच्या चंद्राची कोर आ आ आ आ ओ ओ ओ ओ आ आ केसांची खुणगाठ चाचपून पाहिली चाचपून पाहिली चाचपून पाहिली फुलांची वेणी नखऱ्यानं माळली नखऱ्यानं माळली नखऱ्यानं माळली कुणाला ठावं रं कुणावर भाळली प्रीतीचा चोर तिचा हो हो हो प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर कशी झोकात कशी झोकात कशी झोकात हो कशी झोकात हो कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर जशी चवथीच्या चंद्राची कोर

Written by: P Savlaram, Vasant DesaiLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs