Dole He Julmi Gade
Asha Bhosale
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
जादुगिरी त्यांत पुरी
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका
येथ उभे राहुं नका
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
घालुं कशी कशिदा मी
घालुं कशी कशिदा मी
होती किति सांगुं चुका
घालुं कशी कशिदा मी
होती किति सांगुं चुका
बोचे सुइ फिरफिरुनी
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या जाय फुका
वेळ सख्या जाय फुका
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
खळबळ किति होय मनीं
खळबळ किति होय मनीं
हसतिल मज सर्वजणी
खळबळ किति होय मनीं
हसतिल मज सर्वजणी
येतिल त्या संधि बघुनि
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका
आग उगा लावुं नका
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका
Written by: B R Tambe, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now