Ussala Lagal Kolha
प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी
फड सांभाळ तुर्याला ग आला
फड सांभाळ तुर्याला ग आला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा अग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
फड सांभाळ तुर्याला ग आला
फड सांभाळ तुर्याला ग आला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
रंग पानांचा हिरवा ओला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहिल कोण जागं
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन् गेला
कुणीतरी आला अन् गेला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
फड सांभाळ तुर्याला ग आला
फड सांभाळ तुर्याला ग आला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा
अग तुझ्या उसाला लागंल कोल्हा ग
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now