Gorya Gorya Tachat Kata Rutla

प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी

आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला तोल सुटला ग तोल तोल सुटला आई ग गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला सुया आणा ग बिब्बं आणा ग वाटून लावा झाडाला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला सरसरून कळ ही आली सरसरून कळ ही आली डोळं मिटलं नि बसले खाली डोळं मिटलं नि बसले खाली दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला अंगारा लावा कोंबडं कापा घेऊन या ग देवरुषला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला कुनी येऊन सावरा मला अहो कुनी येऊन सावरा मला काटा काढायची दावा कला काटा काढायची दावा कला उसासा देता धागा तोडितां नको तिथं घुसला उसासा देता धागा तोडितां नको तिथं घुसला बाई ग गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला अगं थांब कि ग काढतो कि काटा काटा बी न्हाई काहीच न्हाई नुसतीच आलिया लाडाला नाही माज्या टाचंत काटा रुतला नाही माज्या टाचंत काटा रुतला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs