Solava Varis Dhokyacha

प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं अन् सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच पिसाट वारा मदनाचा पतंग उडवी पदराचा पिसाट वारा मदनाचा पतंग उडवी पदराचा तोल सुटावा अशी वेळ ही तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच रात रुपेरी फुलली गं मला पोर्णिमा भुलली गं रात रुपेरी फुलली गं अन् मला पोर्णिमा भुलली गं अंगावरती सांडू लागलं अंगावरती सांडू लागलं टिपूर चांदण रुप्याचं सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच ओढ लागली संगतीची नजरभेटीच्या गमतीची ओढ लागली संगतीची बाई नजरभेटीच्या गमतीची आज मला हे गुपित कळलं आज मला हे गुपित कळलं जत्रंमधल्या धोक्याचं सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच सोळाव वरीस धोक्याच गं सोळाव वरीस धोक्याच

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs