Kuthe Kuthe Jayecha Honeymoon La
प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी
अहो भरल्या बाजारी
धनी मला तुम्ही हेरलं असं का
हेरलं ते हेरलं अन्
लगीन अपुलं ठरलं
लगीन झालं गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं
आता आणि काय उरला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
सांगा कुठं कुठं जायाचं हनिमूनला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
राया कुठं कुठं जायाचं हनिमूनला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
आत्ता कुठं कुठं जायाचं हनिमूनला
रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
घरात पाव्हणं न् दारात मेव्हणं
एकांत मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
राया कुठं कुठं जायाचं हनिमूनला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
हो कुठं कुठं जायाचं हनिमूनला
आत्ता बोला कि हो हनिमूनला
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
राया कुठं कुठं जायाचं हनिमूनला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
हो कुठं कुठं जायाचं हनिमूनला
राया कुठं कुठं जायाचं हनिमूनला
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न् येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
आता कुठं कुठं जायाचं हनिमूनला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
आत्ता कुठं कुठं जायाचं हनिमूनला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
आता तरी बोला कि हो हनिमूनला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now