Aho Malharwari Motiyan
अनुपमा, विजय सरतापे
आहो मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून आहा
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
अन मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरूनआहा
बानू म्हाळसा रमाबाई शिंपीण
देवाचा चालली हाथ धरून
बानू म्हाळसा रमाबाई शिंपीण
देवाचा चालली हाथ धरून
चरणांवरी जावी मरून
अन न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
अन न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
अन न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून आहा
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून
आहो मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
अन न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून आहा
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून येळकोट येळकोट
न्हाई तर द्येवा द्येवा मी जातो दुरून सदानंदचा येळकोट घे
Written by: BAL PALSULE, SHRIKANT NARULELyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now