Tim Tim Timbali
अनुपमा, रविंद्र साठे
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टिमबाली
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज आहा
टीम टीम टीम-टीम टिमबाली
टीम टीम टीम-टीम टिमबाली
ढमाक ढम ढोल ढमाक ढम ढोल
वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाजते (ढमाक ढम ढोल ढमाक ढम ढोल)
वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाजते (ढमाक ढम ढोल ढमाक ढम ढोल)
ढगाचा ढोला संग तालावरी गाजते
ढगाचा ढोला संग तालावरी गाजते
जल राणी इंद्रधूनी हर्षानी नाचते
जल राणी इंद्रधूनी हर्षानी नाचते
राजा आला हो दुनियेला सांगते
राजा आला हो दुनियेला सांगते
केली धरणीन हो
केली धरणीन वावळायची तैयारी
नेसून पांजुचा हिरवा साज
हो घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टिमबाली
कोकीळ कुहू कुहू बोलते म्हणते
गणराज आलं माझं गणराज आलं
गरुडावर बैसूनी माझं गणराज आलं
माझं गणराज आलं माझं गणराज आलं
चिमणी चिव चिव करते सांगते
गणराज आलं माझं गणराज आलं
मोरावर बैसूनी माझं गणराज आलं
माझं गणराज आलं माझं गणराज आलं
निळ्या नभात हो
निळ्या नभात घूमें आवाज घूमें आवाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टिमबाली
श्रावण धारा पडती गारा
गणराज्याच्या येण्याचा निसर्ग करी इशारा (श्रावण धारा पडती गारा)
गणराज्याच्या येण्याचा निसर्ग करी इशारा (श्रावण धारा पडती गारा)
धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा
धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा
फुलविते पिसारा मेघांची जलधारा
फुलविते पिसारा मेघांची जलधारा
आनंद उधळीतो निसर्ग हा सारा
आनंद उधळीतो निसर्ग हा सारा
दाही दिशांना हो हो
दाही दिशांना घडेल गणाचा दर्शन आज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाज
घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
टीम टीम टीम टीम टिमबाली
Written by: PRADEEP LAD, RAMESH IYER, UTTAM KAMBALELyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now