Pippani Jholkraft Mix

वैशाली सामंत, वैशाली सावंत

व्हाट्स अप मंडळी इज एव्हरीथिंग ओके ओके ओके ओके जास्त नका चालवू डोके जीव जडला तुझ्या ह्या डोळ्यात ग रात सजते या दिवसा तीर घुसला थेट काळजात ग उरात ठोक्यांचा जलसा जरा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे आसमंतात चौघडा घुमू दे तुझ्या माझ्या पिरतीची पिपाणी वाजू दे इज एव्हरीथिंग ओके एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss अरे जारे जा तू डोमकावळ्या फुकटची शान दाव मऊ माऊला माझा रुबाब जर दिसला तुला होणार धोका तुझ्या जीवाला जीव जडला तुझ्या ह्या डोळ्यात ग रात सजते या दिवसा तीर घुसला थेट काळजात ग उरात ठोक्यांचा जलसा जरा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे आसमंतात चौघडा घुमू दे तुझ्या माझ्या पिरतीची पिपाणी वाजू दे पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा पा इज एव्हरीथिंग ओके एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss एssssss व्हाट्स अप मंडळी एssssss एssssss एssssss जास्त नका चालवू डोके

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs