Saang Sawlya Door

उत्तरा केळकर

सांज सावल्या सांज सावल्या दूर पसरल्या थबकून पानोपानी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी सांज सावल्या सांज सावल्या दूर पसरल्या थबकून पानोपानी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी सांज सावल्या ओढ अनोखी सूर आळवी शब्द गुंफुनी ओठी ओढ अनोखी ओढ अनोखी सूर आळवी शब्द गुंफुनी ओठी दिन ना कळला कधी हरवला स्मरता स्मरता गाठी स्मरता स्मरता गाठी बघता बघता हळूच लपली बघता बघता हळूच लपली वसुंधरेची लेणी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी सांज सावल्या क्षितीजावरती भिरभिर फिरती स्मृतीगंधांचे पक्षी क्षितीजावरती क्षितीजावरती भिरभिर फिरती स्मृतीगंधांचे पक्षी लुकलुकत्या तेजात तळपते नभांगणाची नक्षी नभांगणाची नक्षी शांत शांत जळ तरंग बनुनी शांत शांत जळ तरंग बनुनी गाती सुस्वर गाणी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी सांज सावल्या कातरवेळी गूढ पसरली किमया मंतरलेली किमया मंतरलेली धूसर केली सगळी नाती अवनीवर जडलेली अवनीवर जडलेली अवखळ वारा मंद वाहुनी भिजवी संध्यारजनी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी सांज सावल्या सांज सावल्या सांज सावल्या दूर पसरल्या थबकून पानोपानी आठविता क्षण सुखद स्मृतींचे नयनी येई पाणी नयनी येई पाणी नयनी येई पाणी नयनी येई पाणी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs