Mazi Renuka Mauli
उषा मंगेशकर
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
ओ माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय
जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
ओ माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
हाके सरशी घाई घाई
हाके सरशी घाई घाई
वेगे धावतची पाई
वेगे धावतची पाई
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
ओ माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
खाली बैस घे आराम
खाली बैस घे आराम
मुखावरती आला घाम
मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
माझी रेणुका माउली माझी रेणुका माउली
माझी रेणुका माउली माझी रेणुका माउली
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली
कल्पवृक्षाची साउली कल्पवृक्षाची साउली
Written by: Vishnudas (Traditional), Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now