Aai Vhaivi Mulgi

उषा मंगेशकर

आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई नको बोलणी खारट आंबट नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई केस कोरडे कर ग पोरी सात हात त्या जटा विंचरी केस कोरडे कर ग पोरी सात हात त्या जटा विंचरी नको पावडर दवडू बाई कोकलते ही आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई नको बोलणी खारट आंबट नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

Written by: G D MADGULKAR, G.D. MADGULKAR, SHRINIVAS KHALE, SRINIVAS KHALELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs