Preeticha Zul Zul Paani

शैलेंद्र सिंग, उषा मंगेशकर

प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी प्रीतीचं झुळझुळ पाणी हा जीव वेडा हं हं होई थोडा थोडा वेड्या मनाचा हं हं बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजणा मी तुझी कामिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी मी धुंद झाले हं हं मनमोर डोले पिसाऱ्यातुनी हे हं हं खुणावित डोळे डोळ्यांत जाळे खुळी मीच झाले स्वप्न फुलोरा मनांत झुले मी तुझा हंस ग मानिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी ला ला ला ल ल ल ला ला

Written by: Murlidhar Gode, Rishi RaajLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs