Kaaya Hi Pandhari

अभय दाते, उत्तरा केळकर, तुकाराम गोसावी

काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल भाव भक्‍ती भीमा उदक ते वाहे भाव भक्‍ती भीमा उदक ते वाहे भाव भक्‍ती भीमा भाव भक्‍ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभताहे बरवा शोभताहे पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल दया क्षमा शांती हेचि वाळुवंट दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेचि वाळुवंट मिळालासे धाट मिळालासे धाट मिळालासे धाट वेष्णवांचा काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद आ आ ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभतसे काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल दश इंद्रियांचा एक मेळा केला दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळकाला ऐसा गोपाळकाला ऐसा गोपाळकाला होत असे काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल देखिली पंढरी देही जनी वनी देखिली पंढरी पंढरी पंढरी पंढरी देही देखिली पंढरी देही जनी वनी देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी वारी करी काया ही पंढरी आत्मा हा विठठल नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल काया ही पंढरी आत्मा हा विठठल

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store