Panduranga Patang Mi Tujhya Haati Dhaga
अभय दाते, Sharad Jhambekar, उत्तरा केळकर
पांडुरंगा पांडुरंगा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पांडुरंगा पांडुरंगा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पंचतत्वाचा कागद केला
पंचतत्वाचा कागद केला
नवरंगाचा धागा त्याला
पंचतत्वाचा कागद केला
नवरंगाचा धागा त्याला
पांडुरंगा पांडुरंगा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
चार वेदांचा सुटला वारा
चार वेदांचा सुटला वारा
पांडुरंगा धागा आवरा
चार वेदांचा सुटला वारा
पांडुरंगा धागा आवरा
पांडुरंगा पांडुरंगा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
तुका म्हणे झालो मी पतंग
तुका म्हणे झालो मी पतंग
तव नामाचा गातो अभंग
तुका म्हणे झालो मी पतंग
तव नामाचा गातो अभंग
पांडुरंगा पांडुरंगा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
पतंग मी तुझ्या हाती धागा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now