Saanjh Aali Dooratun

सुमन कल्याणपुर

सांज आली दूरातून सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून सांज आली दूरातून मनी नकार दाटले हात हातीचे सुटले मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले आले जीवन काळोखे सारे समोर दाटून सारे समोर दाटून सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून सांज आली दूरातून कळी कळी वेचताना अशी संध्याकाळ झाली घराकडे वळणारी वाट अंधारी बुडाली नामरूपहीन वृक्ष उभे भीती पांघरून उभे भीती पांघरून सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून सांज आली दूरातून आतबाहेर घेरून आल्या घनदाट छाया चुकलेल्या गुरापरी जीव लागे हंबराया कळी कळी वेचताना वेळ गेलीसे टळून वेळ गेलीसे टळून सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून सांज आली दूरातून

Written by: Chandavarkar Bhaskar, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs