Gela Sodun Majasi Kanha

सुमन कल्याणपुर

असा मी काय केला गुन्हा असा मी काय केला गुन्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा कान्हा कान्हा कान्हा गेला गेला सोडुनी बाई हिला कान्हा गेला गेला सोडुनी बाई हिला कान्हा गोकुळात मी रंगून गेले गोकुळात मी रंगून गेले मनोमनी तर खूप नाचले मनोमनी तर खूप नाचले मुरलीचा मी सूर जाहले मुरलीचा मी सूर जाहले अजून हृदयी त्याच खुणा अजून हृदयी त्याच खुणा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला गेला सोडुनी बाई हिला कान्हा गेला गेला सोडुनी बाई हिला कान्हा तुझ्या प्रीतिची रीत निराळी तुझ्या प्रीतिची रीत निराळी जीव लावुनी मनास जाळी जीव लावुनी मनास जाळी फसले रे मी राधा भोळी फसले रे मी राधा भोळी सख्या मुकुंदा येई पुन्हा सख्या मुकुंदा येई पुन्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा गेला सोडुनी मजसी कान्हा

Written by: Kadam Ram, Vasant SabnisLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs