Hale Ha Nandaghari Palana

Suman Kalyanpur

हले हा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळराणा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा ओठ लाल ते डोळे चिमणे हास्यातून त्या फुले चांदणे ओठ लाल ते डोळे चिमणे हास्यातून त्या फुले चांदणे स्वरुप सुंदर लोभसवाणे स्वरुप सुंदर लोभसवाणे मोहून घेई मना हले हा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा बोल बोबडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे बोल बोबडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे रुणझुणताती घुंगुरवाळे रुणझुणताती घुंगुरवाळे ये धेनूना पान्हा हले हा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा नंद यशोदा करिती कौतुक आनंदाचे अमाप ते सुख नंद यशोदा करिती कौतुक आनंदाचे अमाप ते सुख मायपित्याविण कसे कळावे मायपित्याविण कसे कळावे सौख्य तयाचे कुणा हले हा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळराणा नंदाघरी पाळणा हले हा नंदाघरी पाळणा

Written by: Madhukar Joshi, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs