Tochi Khara Sadhu

सुधीर फडके, उत्तरा केळकर

रंजल्या जिवाची गांजल्या जिवाची रंजल्या जिवाची मनी धरी खंत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत गोरगरिबांना धरूनिया पोटी पुसुनिया आसू घास देई ओठी गोरगरिबांना धरूनिया पोटी पुसुनिया आसू घास देई ओठी पुण्यवान ऐसा पुण्यवान ऐसा धरी मोक्षपंथ तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत जगाचे कल्याण हीच खरी भक्ती उपकार सेवा हीच खरी मुक्‍ती जगाचे कल्याण हीच खरी भक्ती उपकार सेवा हीच खरी मुक्‍ती ठायि ठायि त्याची ठायि ठायि त्याची रूपे ही अनंत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत अंधारात होई आंधळ्याची काठी पांगळ्याला घेई आपुलिया पाठी अंधारात होई आंधळ्याची काठी पांगळ्याला घेई आपुलिया पाठी जनी जनार्दनी जनी जनार्दनी पाहे भगवंत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत तोचि खरा साधू तोचि खरा संत

Written by: Jagdish Khebudkar, Raam LaxmanLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs