Chal Sadhka Chal Yatrika

अमृता खंडिलकर, Jyotsna Ganpule, सुचित्रा भागवत

चल साधका चल साधका, चल यात्रिका चल श्री गजानन पूजका चल पाहू त्या वरदायका चल पाहू त्या वरदायका चल पाहू सिद्धीविनायका चल साधका हे सिद्धटेक प्रसिद्ध रे येथेचं कैथव भंजिला श्री विष्णूने जय लाभण्या येथे गजानन पूजिला हरिनेच आणूनी गण्डकी हरिनेच आणूनी गण्डकी साकारिले गणनायका चल साधका ऐकाल लोककथा इथे श्री व्यास होते राहिले श्री मोरया गोसावी हे येथे तपास्तव बैसले ही पुण्यपावन रे धरा ही पुण्यपावन रे धरा ही पुण्यपावन मृत्तिका चल साधका, चल साधका

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs