Ashtavinayak Tujha Mahima Kasa

अमृता खंडिलकर, Jyotsna Ganpule, सूर्यकांत शिंदे, Madhav Bhagwat, चंदरशेखर गाडगीळ, सुचित्रा भागवत, शेखर कुंबोजकर

अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती पहिला गणपती आहा गणपती पहिला गणपती मोरगांवचा मोरेश्वर लई मोठ मंदिर मोरगांवचा मोरेश्वर लई मोठ मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदिकासव सभामंडपी नक्षी सुंदर नंदिकासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोऱ्या गोसाव्यान त्याचा घेतला वसा मोऱ्या गोसाव्यान त्याचा घेतला वसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती दुसरा गणपती अहा गणपती दुसरा गणपती थेउर गांवचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी थेउर गांवचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी आता काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंडेच नवाल केल साऱ्यांनी अहो साऱ्यांनी इस्तार ह्याचा केला थोरल्या पेशव्यांनी पेशव्यांनी रमा बाईला अमर केलं वृंदावनी वृंदावनी जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी भगताच्या मनी हो भगताच्या मनी त्याचा अजूनही ठसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती तिसरा गणपती गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गांव र हो हो हो हो हो हो पायावरी डोई तुझ्या भगताला पाव र हो हो हो हो हो हो सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गांव र पायावरी डोई तुझ्या भगताला पाव र हे दैत्य मधुक कैट भान गांजल हे नगर विष्णू नारायण गाई गणपतीचा मंतर राखूस मेल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं राखूस मेल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं लांब रुंद गाभार्याला पितळच मखर चंद्र सुर्य गरुडाची भवतिकाला कुसर मंडपात आरतीला खुशाल बसा मंडपात आरतीला खुशाल बसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती गणपती ग चौथा गणपती गणपती गणपती ग चौथा गणपती बाई रांजणगांवचा देव महागणपती बाई रांजणगांवचा देव महागणपती दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती गजा घालितो आसन डोळ्या भरून दर्शन गजा घालितो आसन डोळ्या भरून दर्शन सुर्य फेकी मूर्तीवर येळ साथून किरण सुर्य फेकी मूर्तीवर येळ साथून किरण किती गुण गाण गाव किती करावी गणती बाई रांजणगांवचा देव महागणपती पुण्याईचा दान घ्यावं पुण्याईचा दान घ्यावं ओंजळ पसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती पाचवा पाचवा गणपती गणपती पाचवा पाचवा गणपती ओझरचा इघ्नेश्वर बाई ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद आहे मूर्ती जडजवा हिरत्याच काय सांगू शिरीमंती ओझरचा इघ्नेश्वर डोळ्यामंदी माणक हो बाई डोळ्यामध्ये माणक हो हिरा शोभतो कपाळा तान भूक हरती हो सारा बघून सोहळा चारी बाजू तटबंदी मध्ये गणाच मंदिर ओझरचा इघ्नेश्वर इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती सहावा गणपती हो हो लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तिरी गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव दगडामध्ये कोरलाय भक्ती भाव जमती इथे रंकासंगती राव हे जी जी जमती इथे रंकासंगती राव हे जी जी जमती इथे रंकासंगती राव हे जी जी जी जी जी शिवनेरी गडावर जनम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी लेण्याद्री गणाने पाठी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी पुत्रान पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो जी जी प्रसाद दिला हो जी जी प्रसाद दिला हो जी जी कृपेने गणाच्या शिवबा धावून आला हो जी जी धावून आला हो जी जी धावून आला हो जी जी खडकात केलं खोदकाम खडकात केलं खोदकाम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ सिंह हत्ती लई मोठ दगडात भव्य मुखवट गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा अन गिरिजात्मज हा तिन बनवला पुतळा मातीचा जी जी रे जी रे जी जी जी रे हि रे जी जी जी रे हि रे जी हे हे हे हे हे हे हे हे दगड माती रूप देवाच दगड माती रूप देवाच लेण्याद्री जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा सातवा गणपती राया सातवा गणपती राया सातवा गणपती राया हे हे हे हे हे हे हे हो महड गावातील महसूर वरदविनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लई साध सुध जस कवलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर कळसाच्या वर हे हा सपनात भगताला कळ देवळाच्या मागे आहे तळ मूर्ती गणाची पाण्यात मिळ त्यानं बांधल तिथे देऊळ दगडी महिरूप सिंहासनी या प्रसन्न मंगलमुर्ती हो आन वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो हो हो जी माझ्या गणा र जी जी माझ्या गणा र जी जी माझ्या गणा र जी जी हे हे हे हे हे हे हे चतुर्थीला गर्दी होई रात्रं दिवसा चतुर्थीला गर्दी होई रात्रं दिवसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा पाली गावंच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धिसागरा पाली गावंच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धिसागरा स्वयंभू मूर्ती पुर्वाभिमुख सुर्य नारायण करी कौतुक स्वयंभू मूर्ती पुर्वाभिमुख सुर्य नारायण करी कौतुक डाव्या सोंडेचे रूप साजरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे डाव्या सोंडेचे रूप साजरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे चिरबंध या भक्कम भिंती देवाच्या भक्तिला कशाची भीती चिरबंध या भक्कम भिंती देवाच्या भक्तिला कशाची भीती ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया मोरया मोरया चिंतामणी मोरया मोरया मोरया चिंतामणी मोरया मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया मोरया मोरया महागणपती मोरया मोरया मोरया महागणपती मोरया मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया मोरया मोरया वरदविनायक मोरया मोरया मोरया वरदविनायक मोरया मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया मोरया मोरया अष्टविनायक मोरया मोरया मोरया अष्टविनायक मोरया मोरया मोरया अष्टविनायक मोरया मोरया मोरया अष्टविनायक मोरया

Written by: जगदीश खेबुडकरLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs