Aavdati Bhari Aajoba

प्रिया मयेकर, संगीता, नीता

आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा पाय त्यांचे थकलेले गुडघ्यात वाकलेले केस सारे पिकलेले ओटीवरी गीता गाती माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा नातवंडा बोलावून घोगर्‍याशा आवाजानं सांगती ग रामायण मोबदला पापा घेती माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा रागे भरता बाबा आई आजोबांना माया येई जवळी ते घेती बाई कुटलेला विडा देती माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा खोडी करी खोडकर आजोबांची शिक्षा थोर उन्हामध्ये त्यांचे घर पोरांसंगे पोर होती माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा आजोबा आजोबा माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs