Zatkun Tak Jeeva

महेंद्र कपूर

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोती फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा होईल ताप काही मध्यान्ही च्या उन्हाचा होईल ताप काही मध्यान्ही च्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा आस्वाद घे सुखाने आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसायचे हसुनी करी परि ते हसुनी करी परि ते वर्षाव सौरभचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा का कालचा उद्याला देसी उगा हवाला का कालचा उद्याला देसी उगा हवाला द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला अव्हेर काय करिसी अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

Written by: G D Madgulkar, N DuttaLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs