Madhurike Naach

महेंद्र कपूर

प्लीज ह्ह हा हा थँक यू हें मधुरिके नाच चंद्रिके नाच मधुरिके नाच चंद्रिके नाच गीत मधाचे गात गीत मधाचे गात आज प्रीतिची रात मधुरिके नाच चंद्रिके नाच दिवस कालचा सरला गेला घडायचे ते घडो उद्याला दिवस कालचा सरला गेला घडायचे ते घडो उद्याला हा आताचा क्षण मोलाचा हा आताचा क्षण मोलाचा हा आताचा क्षण मोलाचा मन:पूत घे स्वाद तयाचा गुंतव हातात हात गुंतव हातात हात आज प्रीतिची रात मधुरिके नाच चंद्रिके नाच मधुरिके नाच चंद्रिके नाच जननीतिचा धाक फुकाचा हा तर उत्सव स्पर्शसुखाचा जननीतिचा धाक फुकाचा हा तर उत्सव स्पर्शसुखाचा गाल लाव ये अलगद गाला गाल लाव ये अलगद गाला गाल लाव ये अलगद गाला प्रीत उमगु दे सर्वांगाला वाच गुपित डोळ्यांत वाच गुपित डोळ्यांत आज प्रीतिची रात मधुरिके नाच चंद्रिके नाच मधुरिके नाच चंद्रिके नाच नाच यौवना हलवित कंबर दिवे नाचती नाचे झुंबर नाच यौवना हलवित कंबर दिवे नाचती नाचे झुंबर ल ला ला ल ला ला ल ला ला ताल नाचतो सूर नाचती ताल नाचतो सूर नाचती ताल नाचतो सूर नाचती मना न आता बंध काचती लय भरली पायात लय भरली पायात आज प्रीतिची रात मधुरिके नाच चंद्रिके नाच मधुरिके नाच चंद्रिके नाच गीत मधाचे गात गीत मधाचे गात आज प्रीतिची रात मधुरिके नाच चंद्रिके नाच

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs