Tu Gupit Kunala Sangoo Nako

Lata Mangeshkar

तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले स्वप्नात सावळा हरि सावळा हरि ये वाजवित बसारी स्वप्नात सावळा हरि सावळा हरि ये वाजवित बासारी या मधुर स्वराणी मन माझा मोहीले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले ओ ओ ओकर घालूनी माझा गळा गुजगोष्टी करी सावळा कर घालूनी माझा गळा गुजगोष्टी करी सावळा हलकेच तये अधरास अधर जुळविले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले मी दचकून उठले गडे हो हो हो परि घडू नये ते घडे परि घडू नये ते घडे कपट्याने माझे हृदयच गे चोरिले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले

Written by: Lata Mangeshkar, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store