Phutato Panha Punha Punha

Lata Mangeshkar

फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा कुणी तरी माझे बाळ आणा बाळ आणा फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा रेशमाचे कुंची झबले या हातांनी मी शिवलेले तसेच हाती राहुन गेले तसेच हाती राहुन गेले घालुनी पाहू आता कुणा आता कुणा फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा बाळ निजेची वेळ येते पाळण्याची दोरी हलते गहिवरता मी जो जो म्हणते गहिवरता मी जो जो म्हणते पाळणा हाले सुना सुना सुना सुना फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा बाळ कुशीला देण्यासाठी चिमणे चुंबन घेण्यासाठी जितुके जीवन असेल गाठी जितुके जीवन असेल गाठी देईन तुजला दया घना दया घना फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा कुणी तरी माझे बाळ आणा बाळ आणा फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा

Written by: P Sanalaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store