Phulav Pisara Mora

Lata Mangeshkar

फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे ओ ओ श्रावण येतो आहे उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे ओ ओ स्वागत गातो आहे तू धरणीचा मानसभाव मानसभाव सहजनृत्य हा तुझा स्वभाव हा तुझा स्वभाव आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे श्रावण येतो आहे ओ ओ श्रावण येतो आहे थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव तृप्तीमाजी बुडेल गाव बुडेल गाव वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे श्रावण येतो आहे ओ ओ श्रावण येतो आहे लवते वेली हलते झाड विजया आधी धुंद कवाड लवते वेली हलते झाड विजया आधी धुंद कवाड संघनृत्यी या उडते माती गुलाल होतो आहे श्रावण येतो आहे ओ ओ श्रावण येतो आहे

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store