Nijalya Tanhyavari

Lata Mangeshkar

निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी तिचा कलीजा पदरीं निजला जीवापलीकडे जपे त्याजला तिचा कलीजा पदरीं निजला जीवापलीकडे जपे त्याजला कुरवाळुनि चिमण्या राजाला कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरी निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी सटवाई जोखादइ हसविती खळी गोड गालांवरि पडती सटवाई जोखादइ हसविती खळी गोड गालांवरि पडती त्याची स्वप्ने बघुनि मधुर तीं त्याची स्वप्ने बघुनि मधुर तीं कौतुकते अंतरीं निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी अशीच असशी त्रिभुवनजननी बघत झोपल्या मज का वरुनी अशीच असशी त्रिभुवनजननी बघत झोपल्या मज का वरुनी सुखदुःखांचीं स्वप्ने बघुनी सुखदुःखांचीं स्वप्ने बघुनी कौतुकशी का खरी निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी

Written by: B R Tambe, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store