Gharat Hasare Tare

Lata Mangeshkar

घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे छकुल्यांची गं प्रशांत वदने गोड गुलाबी गाली हसणे छकुल्यांची गं प्रशांत वदने गोड गुलाबी गाली हसणे अमृत त्यांच्या ओठी असता कशास मधुघट हवा गडे अमृत त्यांच्या ओठी असता कशास मधुघट हवा गडे मी पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे गोजिरवाणी जशी वासरे प्रेमळ माझी गुणी लेकरे गोजिरवाणी जशी वासरे प्रेमळ माझी गुणी लेकरे स्वर्ग अवतरे घरात माझ्या आनंदाचे पडती सडे स्वर्ग अवतरे घरात माझ्या आनंदाचे पडती सडे मी पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे गोकुळ येथे गोविंदाचे आ आ आ गोकुळ येथे गोविंदाचे झरे वाहती शान्तिसुखाचे गोकुळ येथे गोविंदाचे झरे वाहती शान्तिसुखाचे वैभव पाहून मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे वैभव पाहून मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे मी पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे

Written by: D V KESKAR, D.V. KESKAR, VASANT PRABHULyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store