Meech Mala Pahte

कृष्ण केल, कृष्णा कल्ले

मीच मला पाहते मीच मला पाहते पाहते आजच का पाहते आजच का मीच मला पाहते पाहते आजच का पाहते आजच का असा मुलायम असा असा मुलायम असा असा मुलायम असा देह तरी हा कसा माझा म्हणू तरी कसा बाई माझा म्हणू तरी कसा हा डोह जणू की कृष्ण सावळा मी त्याची राधिका पाहते आजच का पाहते आजच का काठावरले तरू काठावरले तरू काठावरले तरू हळूच पाहते धरू मोरपिशी पाखरू पाखरू पाखरू पाखरू मोरपिशी पाखरू मज आज गवसली माझ्या मधली सोन्याची द्वारका पाहते आजच का पाहते आजच का पदर असा फडफडे फडफडे नजर फिरे चहूकडे चहूकडे नवल देखणे घडे देखणे घडे देखणे घडे हा तरंग मागे पुढे जळावर हलतो का सारखा पाहते आजच का पाहते आजच का मीच मला पाहते पाहते आजच का पाहते आजच का

Written by: AARTI PRABHU, DATTA DAVJEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs