Ashi Nazar Ghatki Bai Ga

कृष्ण केल, कृष्णा कल्ले

अशी नजर घातकी बार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग अशी नजर घातकी बार्ई ग अशी नजर घातकी बार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग फळ रसाळ जातील वाया फळ रसाळ जातील वाया उरी उगा लागलं धडकाया जीवाभावाचं जीवाभावाचं मला कुणी नाही ग जीवाभावाचं मला कुणी नाही ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग अंगी ज्वानी ऐन सोळाची अंगी ज्वानी ऐन सोळाची मनी भीती अशा खेळाची मनी भीती अशा खेळाची कुठं पाऊल घसरून जाई ग कुठं पाऊल घसरून जाई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग किती लाजून झाले चूर किती लाजून झाले चूर काळजाची बेहोष हुरहुर नवतीची अशी नवलाई ग नवतीची अशी नवलाई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग अशी नजर घातकी बार्ई ग अशी नजर घातकी बार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग उभ्या उन्हात सुकली जार्ई ग

Written by: Anil Mohile, Shantaram Nandgaokar, Shrinivas KhaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs