Preetichya Chand Raati

हेमंत कुमार

प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले रुसवा आता कशाला अधरी प्रीती झुले हासते चांदणे प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना सरला आता दुरावा मिटती का लोचने सरला आता दुरावा मिटती का लोचने सखये या मिलनाला नुरले काही उणे हात दे साथ दे प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना ये प्रिये ये प्रिये ये प्रिये

Written by: Anil-Arun, Shantaram NandgaokarLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs